बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाची कागदपत्रे

  1. पॅन कार्ड
  2. निवासाच्या पुराव्यात
  3. वीज बिल/मतदार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/टेलिफोन/आधार कार्ड/रोजगार कार्ड पासपोर्ट
  4. पगारदारांसाठी
  5. मागील ३ महिन्यांची पगार स्लिप
  6. फॉर्म 16 सह मागील 2 वर्षांचे आयटी रिटर्न
  7. मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

 

अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भेट द्यावी लागेल तेथे तुम्हाला याबद्दलची इतर सर्व माहिती मिळेल