तालुकानिहाय मिळालेली रक्कम आणि कंसात शेतकरी संख्या

  • अक्कलकोट :  १२ कोटी ४९ लाख ८५ हजार रुपये (२१ हजार ८८५),
  • बार्शी  : ५९ कोटी २१ लाख ३२ हजार (८८ हजार ४०२),
  • करमाळा : ८६ लाख ८४ हजार (५९५९),
  • माढा : २७ लाख २८ हजार (२६७१),
  • माळशिरस : १ कोटी ६२ लाख २६ हजार (८०९१),
  • मंगळवेढा : २६ कोटी ९ लाख ११ हजार (१०,१०६),
  • मोहोळ : ७ कोटी ८ लाख ३१ हजार (११,७४१),
  • पंढरपूर : ८ लाख ८० हजार (८२१),
  • सांगोला : ४ कोटी ३७ लाख २१ हजार (१४.२४८),
  • उत्तर सोलापूर : १३ कोटी ८६ लाख ८८ हजार (१५, ६२७),
  • दक्षिण सोलापूर : ११ कोटी १३ लाख ८२ हजार (१०.९७९).