• अर्ज करण्यासाठी शिष्यवृत्तीच्या वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ हायर एजुकेशन वर क्लिक करा.
  • त्यानंतर सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज एंड यूनिवर्सिटी स्टूडेंट्सवर क्लीक करा.
  • याठिकाणी शिष्यवृत्ती बाबतची सर्व माहिती पाहता येईल.
  • त्यानंतर होमपेजवरील न्यू रजिस्ट्रेशन वर क्लीक करा आणि जर अधीच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉगिन करून अर्ज भरू शकता.
  • यापूर्वी शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थीही यासाठी अर्ज करू शकतात.
  • त्यांनी मागील वर्षी या विषयात किमान ६० टक्के गुण मिळवले असावेत.