आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज चे 2 फोटो
  • मागील वर्षीच्या गुणपत्रिका
  • पदवी उत्तीर्ण प्रमाण पत्र
  • बोनाफाईड

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुली किमान १२ वी पासून पुढे शिक्षण घेत असायला हव्यात. तसेच त्या पदवी आणि पद्वित्तर असल्या तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशा मुलींनी लगेच अर्ज करावा. सदर अर्ज हा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन करावा.