• रिझर्व्ह बँकेने व्हिसा आणि मास्टरकार्डला कंपन्यांनी कार्डद्वारे केलेली बिझनेस पेमेंट निलंबित करण्यास सांगितले आहे.
  • रिझर्व्ह बँकेने त्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत बिझनेस पेमेंट सोल्युशन प्रोव्हायडर (BPSP) चे सर्व व्यवहार निलंबित करण्यास सांगितले आहे.
  • बँका असे कार्ड मोठ्या कॉर्पोरेट्सना देते. मोठे कॉर्पोरेट्स छोट्या कंपन्यांना पेमेंट करण्यासाठी या कार्डचा वापर करतात.