असा चेक करा तुमचा हप्ता

  • यापूर्वी पीएम शेतकरी सन्मान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 हप्ता 28 फेब्रुवारी रोजी आला होता.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खाती आधार संलग्न करून घेणे गरजेचे आहे, तसेच बँकेत केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्यांना https://pmkisan.gov.in वर जाऊन आपल्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचा 17 वा हप्ता जारी झाला की नाही? हे तपासून घेऊन शकतात.
  • तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास हेल्पलाइन (1800-115-5525) वर संपर्क करु शकतात.