अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल 16 ते 20 जून च्या दरम्यान जाहीर होणार आहे .

खाली दिलेल्या लिंक वरती तुम्हाला निकाल बघायला मिळेल

⬇️⬇️⬇️

cetcell.mahacet.org