आजपासून बँकांनी बदलले अकाउंटचे मोठे नियम, नवीन नियम लागू June 24, 2024 आजपासून बँकांनी बदलले अकाउंटचे मोठे नियम 👉 येथे क्लिक करून पहा 👈 Bank Account New Rule : देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. आजपासून म्हणजेच अशा अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. या अंतर्गत एलपीजी सिलेंडर ते क्रेडिट कार्डचे बिल भरण्यापासून बचत खात्यातील मिनिमम बॅलन्सपर्यंत अनेक नियम बदलतील. ज्यांचा तुमच्या खिशावरही मोठा परिणाम होणार आहे. आजपासून नेमके कोणते बदल झाले ते आपण जाणून घेणार आहोत. आजपासून बँकांनी बदलले अकाउंटचे मोठे नियम 👉 येथे क्लिक करून पहा 👈 आज १ मे पासून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवरील बोजा वाढणार असून येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने आजपासून क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिले भरण्यासाठी ग्राहकांना १% अतिरिक्त शुल्क भरावे लागतील असे यापूर्वीच जाहीर केले होते. तसेच, येस बँकेसाठी १५ हजार रुपये आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेसाठी २० हजार रुपये विनामूल्य पेमेंटची मर्यादाही जाहीर करण्यात आली. तुम्ही IDFC फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड वापरत असल्यास पासून तुम्हाला प्रत्येक तिमाहीत ४ ऐवजी फक्त दोन विनामूल्य लाउंज प्रवेश मिळेल. आजपासून बँकांनी बदलले अकाउंटचे मोठे नियम 👉 येथे क्लिक करून पहा 👈 आज पासून आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अनेक सेवा महागणार आहेत. डेबिट कार्डसाठी ग्राहकांना २०० रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागतील जे ग्रामीण भागात वर्षाला ९९ रुपये आहे. याशिवाय चेकबुक आणि IMPS साठीही जास्त शुल्क भरावे लागणार आहे. येस बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या बचत खात्यात किमान २५,००० रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. ही मर्यादा वेगवेगळ्या बचत खात्यांसाठी वेगळी असून १ मेपासून ग्राहकांसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे.