गरुडाने तरुणीचा चक्क डोळा काढला; रस्त्यावरुन चालताना अचानक केला हल्ला; VIDEO व्हायरल

Eagle Attack Girl Viral Video

 

👇👇👇
👉 वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये असे काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून धडकी भरते. असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये गरुडाने रस्त्यावरुन चालणाऱ्या एका तरुणीचा चक्क डोळा काढायचा प्रयत्न केला.गरुडाने चक्क तिच्या डोळ्यावर हल्ला करत चोचीने डोळा बाहेर काढायचा प्रयत्न केला. या खतरनाक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

👇👇👇
👉 वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

गरुड हा एक अत्यंक घातक शिकारी म्हणून ओळखला जातो. इतर पक्षी लहान मोठ्या किडे किंवा माशांची शिकार करतात. परंतु गरुड मात्र मोठमोठ्या प्राण्यांसोबतच माणसांवरही हल्ला करतो. याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गरुड आकाशातून उडत जमिनीवर येतो आणि खाली रस्त्यावरुन चालणाऱ्या तरुणीवर हल्ला करतो. मुलगी हातात फोन घेऊन काहीतरी रेकॉर्ड करत आहे. तेवढ्यात एक गरुड येतो आणि त्याच्या उजव्या डोळ्यावर चोच मारतो आणि तिचा डोळा बाहेर काढतो.व्हिडीओमध्ये तरुणीचा डोळा काढला आहे की नाही हे स्पष्ट होत नाही.

 

👇👇👇
👉 वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

कारण गरुड डोळ्यात चोच मारताच व्हिडिओ संपतो. मात्र व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, त्यावरून गरुड आला आणि मुलीच्या डोळ्यात वार करून तो उडून गेला. त्यामुळे गरुडाने खरोखरच मुलीचा डोळा काढल्याचे दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून सगळेच घाबरले आहेत. युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. एका मुलीने कमेंट करत लिहिले, ‘आता मी गरुडाशी पंगा घेणार नाही.’ याशिवाय आणखी एका मुलाने कमेंट केली, आमचा चष्मा घातल्याचा कायतरी फायदा होतो Eagle Attack Girl Viral Video”

Leave a Comment