सोन्याच्या दरात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका इथे चेक करा सोन्याचे नवीन दर

 

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
➡️ इथे क्लिक करा ⬅️

 

Gold Rate Maharashtra : कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आंतराराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोनं 1 टक्क्यांनी घसरलं आहे. तर, आज वायदे बाजारात सोनं-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. सकाळी MCXवर गोल्ड फ्यूचर 220 रुपयांनी घसरले आहे. तर, चांदी 124 रुपयांनी चमकली आहे. मागच्याच आठवड्यात चांदीने 96,220 रुपयांचा रेकॉर्डब्रेक वाढ नोंद केली होती. मात्र, आता चांदीचे भाव चांगलेच कोसळले आहेत. चांदी आता 90 हजारांनी खाली उतरली आहे.

 

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
➡️ इथे क्लिक करा ⬅️

 

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 72,650 इतके आहेत. तर. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपयांची घसरण झाली आहे. तर, एकीकडे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट झाली असून आज 22 कॅरेट सोन्याचा दर 66,600 इतका आहे. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर 7,265 रुपये इतका आहे.

 

आजचे सोन्याचे बाजार भाव पाहण्यासाठी
➡️ इथे क्लिक करा ⬅️

Leave a Comment