आजपासून LPG सिलेंडरचे नवीन दर लागू, येथे पहा

 

👉 आजजपासून LPG सिलेंडरचे नवीन दर लागू ; दर येथे पहा 👈

 

LPG Rate : मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात केली. यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली होती. गॅस सिलेंडरच्या किंमती एकूण 300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. जून 2023 मध्ये गॅस सिलेंडर 1100 रुपयांवर पोहचल्या होत्या. गेल्या सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 902.50 रुपये होता. गॅस सिलेंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला आहे.

 

👉 आजचे नवीन गॅस सिलेंडरचे दर येथे पहा 👈

 

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच समोर येईल.

 

👉 आजचे नवीन गॅस सिलेंडरचे दर येथे पहा 👈

 

मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत एलपीजी सिलिंडरबाबत पण मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडवरील अनुदान एक वर्षांसाठी वाढविण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेतंर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या कालावधीत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

Leave a Comment