पंजाबराव डख नवीन अंदाज ; आज व उद्या या जिल्ह्यांत होणार ढगफुटी

Monsoon Maharashtra Today

👇👇👇👇
या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस ढगफुटी
येथे क्लिक करून पहा

 

गेल्या दोन दिवसांपासून पाऊस महाराष्ट्रात दमदार हजेरी लावत आहेत, आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.दुसरीकडे उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

 

👇👇👇👇
या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस ढगफुटी
येथे क्लिक करून पहा

 

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

👇👇👇👇
या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस ढगफुटी
येथे क्लिक करून पहा

 

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास पुढील 24 तास मुंबईत हवामान ढगाळ राहणार असून, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.दरम्यान राज्यात नुसत्या पावसाचाच इशारा देण्यात आला नसून, पावसासोबत वादळाचा इशारा देखील देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे Monsoon Maharashtra Today.

Leave a Comment