एसटी महामंडळात दहावी पास वर भरती, पगार 30 हजार रुपये, पटकन करा अर्ज

 

अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी
➡️👉 येथे क्लिक करा 👈⬅️

 

MSRTC Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. गेल्या कित्येक दिवसांपासून उमेदवार भरती प्रक्रियेच्या प्रतिक्षेत होते, शेवटी आता ही प्रतिक्षा संपली असून उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

 

अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी
➡️👉 येथे क्लिक करा 👈⬅️

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. 24 मे 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेतून 256 पदे ही भरली जाणार आहेत. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.

 

अर्ज करण्यासाठी व जाहिरात पाहण्यासाठी
➡️👉 येथे क्लिक करा 👈⬅️

 

मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास ते बी. टेकपर्यंतचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा MSRTC Bharti 2024.

Leave a Comment