पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव पहा

या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा
⬇️⬇️⬇️
➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️

 

Pik Vima Yadi : मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील (२०२३) पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के अग्रिम द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीला दिले होते. पण कंपनीकडून दाद मिळत नव्हती, जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलेल्या सातत्यच्या पाठपुरावाला अखेर यश आले असून, अखेरीस संबंधित विमा कंपनीने बाजरी, मका व सोयाबीनसाठी एक लाख ९० हजार ४५८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी थेट जमा केला आहे.

 

या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा
⬇️⬇️⬇️
➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️

 

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप-२०२३ मध्ये जिल्ह्यातील सहा लाख ७६ हजार ३११ शेतकऱ्यांनी पाच लाख २३ हजार १७७ हेक्टर क्षेत्रासाठी ओरिएंटल विमा कंपनीकडे पीकविमा भरला होता. खरीप हंगाम २०२३ अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकांसाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अधिसूचना निर्गमित करून २५ टक्के अग्रिम परतावा देण्याबाबत पीकविमा कंपनीस आदेशित केले होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मागणीला यश आले आहे.

 

या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा
⬇️⬇️⬇️
➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️

 

मूग, उडीद बाजरीची भरपाईही मिळणार जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने ६५ हजार ९१८ शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्या होत्या. त्यापैकी ५९ हजार ११० शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून, त्यापैकी २५ हजार ९५४ पात्र शेतकऱ्यांना रक्कम रुपये २४.९५ कोटी रुपये निधी वितरित करण्याची कार्यवाही पीकविमा कंपनीमार्फत सुरू आहे. तसेच काढणीपश्चात नुकसानीअंतर्गत २१ हजार ३८४ पूर्वसूचनापैकी १४ हजार ४५४ पंचनामे पूर्ण झाले असून, या शेतकऱ्यांची भरपाईची परिगणना करण्याची कार्यवाही पीकविमा कंपनीस्तरावर सुरू आहे.

 

या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा
⬇️⬇️⬇️
➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️

 

तसेच पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या आधारे अंदाजे १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना रक्कम रुपये ७०.४७ कोटी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. परंतु हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीच्या वैयक्तीक पूर्वसूचनेतील लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश असल्याने वैयक्तिक पंचनाम्यातील शेतकऱ्यांचा निधी वितरित केल्यानंतर उर्वरित देय रक्कम पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाच्या आधारे अदा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मूग, उडीद व बाजरी या पिकांचा समावेश असल्याची माहिती पीकविमा कंपनीने दिली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने यांनी सांगितले.

Leave a Comment