तुमच्या खात्यात 4 हजार रुपये जमा झाले का फक्त 2 मिनिटात चेक करा

 

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का
👉👉 येथे क्लिक करून स्टेटस चेक करा 👈👈

 

Pm Kisan List : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Nidhi Yojana) 17 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला असून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 17 वा हप्ता जारी केला आहे. यामुळे सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे.

 

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का
👉👉 येथे क्लिक करून स्टेटस चेक करा 👈👈

 

आज पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 17 वा हफ्ता जारी केला आहे. पीएम किसानच्या सतराव्या हप्त्याअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. त्याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली.

 

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का
👉👉 येथे क्लिक करून स्टेटस चेक करा 👈👈

 

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जाहीर झाल्यानंतर, 17 व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात आले नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणीचा अभाव. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी केल्या नसतील त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.

Leave a Comment