अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

teacher viral video 2024 सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक वेगवेगळे रील्स तयार करतात आणि ते सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. शिवाय ट्रेंडिग गाण्यांवर रील करण्याचा मोह तर लहानांपासून मोठ्यांनाही आवरता येत नाही. असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहात असतो. सध्या उत्तराखंडी गाणे गुलाबी शरारा सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलापासून अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील बनवली आहेत. याच गाण्यावर एका महिला शिक्षिकेने रील बनवलं आहे. जे सध्या व्हायरल होत आहे.

 

👇👇👇👇

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.

Leave a Comment